Updated Mar 6, 2025 · v1.5.3.5
Connect with Trade big in an efficient and transparent manner
Hello Traders, जास्तीजास्त मराठी लोकांपर्यंत शेअर मार्केट चं अचूक व उत्तम ज्ञान पोहोचवण्यासाठी हा अँप बनवलेला आहे. ह्यावर आपले ऑनलाईन कलास होतील व त्याच सोबत नव नवीन कोर्स लवकरच उपलब्ध होतील..! ▶Equity ▶Futures ▶Options ▶Forex Detail in-depth study : Basics of Stock Market Technical analysis – Price action Fundamental analysis Practical Live study Psychology of trading Trader Mindset development मराठी लोकांकडूनच प्रोत्साहन येणं गरजेचं आहे , ज्याने जास्तीजास्त मराठी लोक मार्केट मध्ये येतील व काही वर्षात गुजराती,पारसी बांधवांसोबत मराठी हि तितकेच आर्थिक सक्षम व शिक्षित असतील..!
4 years on Google Play
This app isn't currently appearing in any tracked top charts.