Kumbhashree App

Kumbhashree App

Webotix Technology

Available on Google Play
1,000+ installsFreeNews & Magazines

Updated Aug 24, 2024 · v1.0.0

CompareView on Google Play
Screenshot 1
Screenshot 2
Screenshot 3
Screenshot 4
Screenshot 5
Screenshot 6
Screenshot 7
Screenshot 8
Screenshot 9
Screenshot 10
Screenshot 11
Screenshot 12
Screenshot 13
Screenshot 14
Screenshot 15
Screenshot 16

कुंभार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व प्रबोधनासाठी "कुंभश्री" ची स्थापना केली.

कुंभार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व प्रबोधनासाठी कै. बाबुराव भुजंगराव साळवी यांनी "कुंभश्री" ची स्थापना १९९४ साली केली. संस्थापक कै. बाबुराव साळवी यांच्या पश्चातसुध्दा सर्व समाज बांधवांच्या सहकार्यामुळे, प्रेमामुळे व प्रचंड उत्साहामुळे आम्ही यशस्वीपणे व मोठ्या कष्टाने "कुंभश्री" रुपी दीप तेवत ठेवला आहे. कुंभश्रीतर्फे आखिल महाराष्ट्र पातळीवर खालील समाजोपयोगी कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात. १) वधु-वर सुचक उपक्रम २) गुणगौरव शिष्यवृत्ती उपक्रम ३) गरीब विध्यार्थांना सहाय्य ४) कुंभश्री मासिक ५) राष्ट्रीय / नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य

Released
March 20, 2024

2 years on Google Play

Version
1.0.0
Updated
Aug 24, 2024
Content Rating
Everyone
Installs
1,000+
Developer
Webotix Technology
Website
N/A
Email
kumbhshree@gmail.com
In-app purchases
No

This app isn't currently appearing in any tracked top charts.

Rating breakdown

5
0
4
0
3
0
2
0
1
0