दोडका लागवड #Agrownet

दोडका लागवड #Agrownet

𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™

Available on Google Play
10+ installsFreeEducation

Updated Jul 12, 2024 · v7.0

CompareView on Google Play ↗
Screenshot 1
Screenshot 2
Screenshot 3
Screenshot 4
Screenshot 5
Screenshot 6
Screenshot 7
Screenshot 8
Screenshot 9
Screenshot 10
Screenshot 11
Screenshot 12
Screenshot 13
Screenshot 14
Screenshot 15
Screenshot 16
Screenshot 17
Screenshot 18

दोडका लागवड कशी व कधी करावी ॲग्रोवन दोडका लागवडीचे तंत्रज्ञान #agrowone

दोडका लागवड दोडका लागवड करण्यापूर्वी जमीन मध्यम काळी , पाण्याचा चांगला निचरा होणारी. भरखते १५ ते २० टन शेणखत प्रति हेक्टरी. सुधारित जाती पुसा नसदार, कोकण हरिता, खाजगी कंपन्यांचे संकरित वाण पेरणीची वेळ खरीप - जून-जुलै, उन्हाळी - जानेवारी -फेब्रुवारी लागवडीचे अंतर १.५ x १.० मीटर (ताटी पध्द्त) बियाण्याचे प्रमाण :२ ते २.५ किलो/ हेक्टरी रासायनिक खते लागवडीपूर्वी -५०:५०:५० किलो नत्र:स्फुरदः पालाश प्रति हेक्टरी, लागवडीनंतर-३०,४५ व ६० दिवसांनी ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून द्यावी. पिकाचा कालावधी १४० ते १५० दिवस पीक संरक्षण फुलकिडे, मावा व पांढरी: पिले आणि प्रौढ पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच हे कीटक माशी विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. नागअळी: अळी पानाच्या आत राहून आतील भाग खाते त्यामुळे पानावर नागमोडी रेषा तयार होतात. फळमाशी: अळया फळात राहुन आतील गर खातात त्यामुळे फळे सडतात आणि अकाली पक्व होतात. नियंत्रण क्ल्यु ल्युर कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात वापरावे. ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी. उत्पादन १५ ते २० टन प्रति हेक्टरी.

Released
June 6, 2022

4 years on Google Play

Version
7.0
Updated
Jul 12, 2024
Content Rating
Everyone
Installs
10+
Developer
𝗔𝗴𝗿𝗼𝘄𝗻𝗲𝘁™
Website
https://agrowone.com
Email
help@agrowone.com
In-app purchases
No

This app isn't currently appearing in any tracked top charts.

Rating breakdown

5★
0
4★
0
3★
0
2★
0
1★
0