Updated Jun 23, 2026 · v6.7
96KuliMaratha Jodii: A matrimony app for common people
96KuliMaratha Jodii is a matrimony app for common people designed for 96KuliMarathas. 96KuliMaratha Jodii: सामान्य लोकांसाठी मॅट्रिमोनी ॲप तुम्हाला इथे विविध क्षेत्रांतील स्थळं मिळतील: फॅक्टरी कामगार, तंत्रज्ञ, रिटेल सेल्स कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, एसी तंत्रज्ञ, ड्रायव्हर्स, कूक्स, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज, टेलि-कॉलर्स, बीपीओ कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि बरेच काही. Find Matches Across Professions: Factory workers, technicians, retail sales staff, electricians, AC technicians, drivers, cooks, delivery executives, tele-callers, BPO employees, security guards, and more. मुख्य जिल्ह्यांमधील आणि महानगरांमधील प्रोफाइल्स: 96KuliMaratha Jodii ॲपवर महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, ठाणे, अकोला, अहमदनगर, सातारा, जळगाव यांसारख्या मुख्य जिल्ह्यांमधील स्थळं उपलब्ध आहेत. तसेच, मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख महानगरांमधील प्रोफाइल्सही बघायला मिळतील. Profiles from Key Districts and Metro Cities: You’ll find matches from major districts in Maharashtra like Pune, Nashik, Aurangabad, Nagpur, Kolhapur, Sangli, Solapur, Thane, Akola, Ahmednagar, Satara, Jalgaon, and others. Additionally, profiles from major metros like Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bengaluru, and Hyderabad are also available. सहज नोंदणी प्रक्रियेसह सुरू करा: ॲप डाउनलोड करा. तुमची भाषा निवडा. तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी मिळवा आणि लॉगिन करा. प्रमुख माहितीसह तुमचे प्रोफाइल तयार करा. तुमची प्रोफाइल व्हेरिफाय करा. स्थळांची माहिती पाहायला सुरू करा. Simple Steps to Register on 96KuliMaratha Jodii Matrimony App: Download the app. Choose your preferred language. Receive an OTP on your mobile and log in. Create your profile with basic details. Get your profile verified. Start exploring matches. परवडणाऱ्या सशुल्क पॅकेजसह अतिरिक्त फायदे: 📱 फोन नंबर मिळवा आणि फोन किंवा व्हॉट्सॲपवरून कनेक्ट व्हा. ⭐ पत्रिका पाहण्याचा पर्याय उपलब्ध. Upgrade for Additional Benefits: 📱 Access phone numbers and connect via call or WhatsApp. ⭐ View horoscopes of profiles you like. 96KuliMaratha Jodii सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहे: ✅ 100% व्हेरिफाइड प्रोफाइल्स. 🚫 फोटो लपवण्याचा पर्याय. 🔒 तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली जाते. Safe and Secure Matchmaking: ✅ 100% verified profiles. 🚫 Option to hide your photo. 🔒 Your personal information is kept secure. 96KuliMaratha Jodii हे Matrimony.com चा भाग आहे, ज्याला ऑनलाइन मॅचमेकिंगमध्ये 26 वर्षांचा अनुभव आहे. 96KuliMaratha Jodii is a part of Matrimony.com, a leader in online matchmaking with 26 years of experience. आता 96KuliMaratha Jodii ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध सुरू करा! Download 96KuliMaratha Jodii matrimony app now and start your journey to find your life partner!
1 year on Google Play
This app isn't currently appearing in any tracked top charts.